Jump to content

शीला पटेल

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट

शीला पटेल

शीला पटेल (१९५२ - ) या एक भारतीय समाजसेविका आहेत. या मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्या लोकांसाठी कामे करतात. त्यांची संस्था भारत आणि इतर अविकसित देशांतून यासाठी राजकारणातही भाग घेते.

भारत सरकारने पटेल यांना २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला होता. साचा:विस्तार