Jump to content

शुद्धोधन

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धार्मिक जीवनचरित्र

राजा शुद्धोधन त्यांच्या दरबारात

राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commons category

साचा:गौतम बुद्ध