शूद्र पूर्वी कोण होते?

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

हू वर द शूद्राज? (मराठी: शूद्र कोण होते?) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.[१] साचा:विस्तार

हे सुद्धा पहा

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर