Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शूर्पणखा - मराठीपिडिया Jump to content

शूर्पणखा

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
रामाला स्वतःच्या मोहपाशात पाडू पाहणारी शूर्पणखा (निर्मितिकाळ: इ.स. १९१६ ; चित्रकार: भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी)

शूर्पणखा (संस्कृत: शूर्पणखा; तमिळ: சுற்பனக்ஹா, सूर्पनकै; भासा इंडोनेशिया: Sarpakenaka, सार्पाकनका; भासा मलायू: Surapandaki, सुरपंदकी ; थाई: सम्मनखा) ही रामायणात वर्णिलेली एक राक्षसी होती. ही ऋषी विश्रवा व त्याची द्वितीय पत्नी कैकसी यांची कन्या व रावणाची बहीण होती. ही वनवासात असलेल्या सीतेला त्रास देऊ लागली आणि रामाला मोहात पाडायचा प्रयत्‍न करू लागली, म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरून हिचे नाक-कान कापून तिला विद्रूप केले. स्वतःच्या या अवमानाचा सूड घेण्यासाठी हिने रावणास राम-सीता व लक्ष्मण यांविरुद्ध फितवले. त्यामुळे रावणाने सीतेस पळवून नेले आणि पुढे सारे रामायण घडले.

साचा:विस्तार साचा:रामायण