शेलारवाडी लेणी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

शेलारवाडी बुद्ध लेणींमध्ये ६ बौद्ध गुंफा आहेत. त्या पुण्यापासून २४ किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडील देहूरोड शहराजवळील शेलारवाडी येथे आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये ह्या लेणी कोरलेल्या आहेत. या लेण्यांना पोहोचणे अत्यंत सोपे आहे. आज ही लेणी चैत्य शिवमंदिरामध्ये रूपांतरित झाले आहे.[१] या लेणी अजिंठा लेणींपेक्षा प्राचीन आहेत.[२]

लेण्यांत दोन शिलालेख आहेत. पहिल्यात बौद्ध धर्मीयांनी दिलेल्या दानाच्या बाबतीत स्तुतिपर उल्लेख आहे. तर दुसऱ्यात बौद्ध संघ अनुयायी भिक्खुणी यांनी दिलेले दान व त्या बाबतीतला शास्तीचा उल्लेख आढळतो.[१]

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतीय बौद्ध लेणी साचा:महाराष्ट्रातील लेणी