Jump to content

श्रावण अमावास्या

मराठीपिडिया कडून

साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा

१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पोळा - श्रावण महिन्यातील अमावास्येला "पोळा"सण साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी घरातील बैलांना आंघोळ घालून सजवतात.. त्यांना (पुरणपोळीयुक्त) गोडाचे जेवण देतात. या दिवशी बैलांकडून शेतातील कामे करवून घेत नाहीत.[]

गोठ्यातील भिंती आणि जमिनी शेणाने सारवतात व तांदळाच्या पिठीने त्यावर रांगोळी काढतात.[]

साचा:संदर्भयादी