श्रीकांत देशपांडे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

श्रीकांत वसंत देशपांडे (जून १२, इ.स. १९४८ - जानेवारी २९, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक होते. ते किराणा घराण्याच्या संगीतशैलीत गात. देशपांड्यांनी सरस्वतीबाई राणे, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. हिंदुस्तानी गायक रामभाऊ कुंदगोळकर हे देशपांड्यांचे मातुल आजोबा होते.

बाह्य दुवे

  • साचा:मृत दुवालोकसत्ता.कॉम - "श्रीकांत देशपांडे: किराणा घराण्याचा मानबिंदू"; ले.: रामभाऊ देशपांडे; ३० जानेवारी, इ.स. २०११ (मराठी मजकूर)

साचा:हिंदुस्तानी संगीत