श्रीतुकामाई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट हिंदू संत


श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य) (निर्वाण : शके १८०९)

हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरू होते. नांदेडजवळील येहळेगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांची अवधूत वृत्ती होती. ते विठ्ठलाचे उपासक असून त्यांचा नामस्मरणाबाबत आग्रह असे. पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या आईंनी श्रीदत्तात्रेयांची उपासना केली होती.