श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९३-९४
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० आणि २-१ ने जिंकली. याच मालिकेत कपिल देव याने रिचर्ड हॅडलीचा ४३१ बळींचा विक्रम मोडत कसोटीत सर्वाधीक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका
तीन-दिवसीय सामना:पंजाब वि श्रीलंका
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने