श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामी मंदिर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट मंदिर श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर[१] आंध्रप्रदेश राज्य, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अन्नवरम गावात एक हिंदू-वैष्णव मंदिर आहे.

अन्नवरम, पंपा नदीच्या काठी एक गाव आहे. हे आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित आहे. गावात रत्नगिरी पर्वतावर विष्णूनारायणाचा अवतार श्रीवीर वेंकट सत्यनारायण स्वामीचे मंदिर आहे. तिथे प्रकट झाले. श्रीवीर वेंकट सत्यनारायण , अनंत लक्ष्मीदेवी, शिवाची मुर्ति असते.

रामायणात काळात पंपा नदीला ' तुंगभद्रा नदी ' नावने ओळखला जात असे.


उत्सव

सत्यनारायण पूजा

संदर्भ

साचा:विस्तार