श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विद्यापीठ इ.स. १९८० मध्ये सुरू झालेले हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या भागातील एकमेव सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय असून आता ही स्वायत्त संस्था आहे. इ.स. २००३ मध्ये यास भारतीय प्रौध्योगिकी संस्था असे मानांकन मिळाले. नांदेड शहरापासून अंदाजे १० कि.मी. अंतरावर हे महाविद्यालय वसलेले असून संस्थेच्या स्वतःच्या परिवहन सेवेद्वारे नांदेडशी जोडलेले आहे.

प्रज्ञा

'प्रज्ञा' हा येथील एक राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम दरवर्षी फेब्रुवारी-मे या दरम्यान होतो.