Jump to content

संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार

मराठीपिडिया कडून

संत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. सृजनशील दलित साहित्यासाठी उल्लेखनीय व रचनात्मक योगदान देणाऱ्या अनुसूचित जातीच्या साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप ₹ १ लाख आहे. हा पुरस्कार संत कबीर यांच्या सन्मानार्थ दिला जातो.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी