संभाजी राजांची राजमुद्रा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा —

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

मराठीमध्ये अर्थ :

शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !