संभाजी शहाजी भोसले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन साचा:गल्लत साचा:माहितीचौकट राज्याधिकारी

संभाजी शहाजी भोसले हे शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थोरले बंधु होते.

जन्म

संभाजी यांचा जन्म इ.स.१६२३ साली झाला. जिजाऊने त्यांचे नाव जन्मानंतर सहा महिन्याने चुलत दिर संभाजीराजे यांच्या नावावरून ठेवले होते.

मृत्यू

विजापूरच्या आदिलशाही तर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाकडुन दगाफटक्याने इ.स. १६५५ साली ठार झाले.

साचा:विस्तार