संवत्सरी प्रतिक्रमण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार जैन धर्मानुसार, माणसाच्या हातून ज्या काही वाईट,दोषयुक्त घटना घडल्या त्या घटनांची आठवण करून, त्या घडलेल्या घटनांची उजळणी करून व अपराधीक भावनेने आत्मलीन होऊन मनमोकळेपणाने क्षमा मागणे,तसेच पुन्हा असा दुराचार घडु नये म्हणून प्रतिज्ञा करणे यास संवत्सरी प्रतिक्रमण म्हणतात.अशा वर्तनाने मन दोषमुक्त होते.मनःशांती मिळते असा समज आहे.हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करावे अशी धारणा आहे.