सचिनदेव बर्मन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:संदर्भहीन लेख साचा:माहितीचौकट अभिनेता सचिनदेव बर्मन (१ ऑक्टोबर, इ.स. १९०६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारपार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला.

पुस्तके

  • एस. डी. बर्मन जीवनसंगीत (मूळ इंग्रजी लेखक - एच. क्‍यू. चौधरी, मराठी अनुवाद - सुनील देशपांडे)

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक साचा:विस्तार