सचिन: अ बिलियन ड्रीम्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
Sachin Tendulkar at MRF Promotion Event.jpg

सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा २०१७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर ह्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत आहे.