Jump to content

सन मराठी

मराठीपिडिया कडून

सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे.[] या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.[] सन मराठी ही सनची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय मार्केटमधील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे.

प्रसारित कार्यक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]

पुनर्मुद्रित मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रसारित दिनांक मालिका वेळ (सोम-शनि) पुनर्मुद्रण
१४ मार्च २०२२ जय हनुमान संध्या. ६ वाजता कन्नड टीव्ही मालिका जय हनुमान
१७ ऑक्टोबर २०२१ नंदिनी संध्या. ६.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका नंदिनी

दैनंदिन मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रसारित दिनांक मालिका वेळ (सोम-शनि) रुपांतरण
लवकरच... माझी माणसं लवकरच... तमिळ टीव्ही मालिका कायल
१७ ऑक्टोबर २०२१ सुंदरी संध्या. ७ वाजता कन्नड टीव्ही मालिका सुंदरी
जाऊ नको दूर... बाबा संध्या. ७.३० वाजता तेलुगू टीव्ही मालिका पौर्णामी
आभाळाची माया रात्री ८ वाजता तमिळ टीव्ही मालिका वनाथाई पोला
कन्यादान रात्री ८.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका मेट्टी ओली
संत गजानन शेगावीचे रात्री ९ वाजता

महाएपिसोड[संपादन | स्रोत संपादित करा]

ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२[संपादन | स्रोत संपादित करा]

तारीख कार्यक्रम वेळ
५ डिसेंबर २०२१ नंदिनी संध्या. ६.३०
कन्यादान संध्या. ७.३०
१२ डिसेंबर २०२१ जाऊ नको दूर... बाबा संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
१९ डिसेंबर २०२१ सुंदरी संध्या. ६.३०
आभाळाची माया संध्या. ७.३०
२६ डिसेंबर २०२१ नंदिनी संध्या. ६.३०
कन्यादान संध्या. ७.३०
०९ जानेवारी २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
०६ मार्च २०२२ कन्यादान संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
१३ मार्च २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
२० मार्च २०२२ आभाळाची माया संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
२७ मार्च २०२२ सुंदरी संध्या. ६.३०
जाऊ नको दूर... बाबा संध्या. ७.३०
०३ एप्रिल २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
संत गजानन शेगावीचे संध्या. ७.३०
१० एप्रिल २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
कन्यादान संध्या. ७.३०
१७ एप्रिल २०२२ जय हनुमान संध्या. ६.३०
आभाळाची माया संध्या. ७.३०
२४ एप्रिल २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
सुंदरी संध्या. ७.३०

मे २०२२ - चालू[संपादन | स्रोत संपादित करा]

तारीख कार्यक्रम वेळ
०१ मे २०२२ नंदिनी संध्या. ६.३०
जाऊ नको दूर... बाबा संध्या. ७.३०
संत गजानन शेगावीचे रात्री ८.३०
बोल बिन्धास रात्री ९.३०

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मराठी दूरचित्रवाहिन्या