सफाळे रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा सफाळे हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या थांबतात.
नवीन सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
सफाळे रेल्वे स्थानकावर पश्चिमेला सुसज्ज आधुनिक पद्धतीची इमारत बांधून पश्चिमेकडील प्रवाश्यांसाठी चार तिकीट खिडक्या, व्यवस्थापक कार्यालय, पँनेल कार्यालय, सुंदर बाग निर्माण करण्यात आलेले आहेत.