Jump to content

सभा पर्व

मराठीपिडिया कडून
चित्र:Bhima fights Jarasandha.jpg
जरासंध वध

सभा पर्व हे महाभारतातील दुसरे पर्व असून त्यात युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ आणि जरासंध व शिशुपाल वध हे प्रमुख घटक आहेत।

सभा पर्वातील उप-पर्व[संपादन | स्रोत संपादित करा]

क्र पर्वाचे नाव संदर्भ
१ लोकपाल-सभाख्यान पर्व युधिष्ठिराने भरवलेली सभा
२ राजसूयारंभ पर्व राजसूय यज्ञाची सुरुवात
३ जरासंध वध पर्व जरासंध राक्षसाचा भीमाद्वारे वध
४ राजसूयिक पर्व राजसूय यज्ञ आणि त्याचा संपूर्ण विधी
५ शिशुपाल वध पर्व श्रीकृष्णाद्वारे शिशुपालाचा वध

साचा:महाभारत