सर्वतोभद्र (पवनी)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

पवनी येथील सर्वतोभद्र गणेशाची मूर्ती

हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील एक स्तंभ आहे. यास गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणाऱ्या श्री भट यांचे घरासमोर ओसरीमध्ये हा सुमारे ९० सेंटीमीटर. उंचीचा स्तंभ आहे. याचे चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. तर कर्णछेदरेषेवर पाचवी प्रतिमा आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक समजला जातो. पवनी हे पुरातन शहर आहे. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी वाहते. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे.


साचा:विदर्भातील अष्टविनायक