सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर
Appearance
सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (स्थापना १८९६ साचा:दुजोरा हवा), अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील गोखले एज्युकेशन संस्थेने चालविलेली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे.