सलील अंकोला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

सलील अशोक अंकोला (१ मार्च, १९६८:सोलापूर - ) हा महाराष्ट्राच्या संघाकडून रणजी चषक स्पर्धेत खेळलेला तसेच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला क्रिकेटपटू आहे.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती