सांगोळा
Appearance
सांगोळा हे महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावात विजयादशमीला रावणाची पूजा होते.[१]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ लोकमत,नागपूर - ई-पेपर-दि. १३/१०/२०१३,पान क्र. ९ दि. १३/१०/२०१३ ला १६.२३ वाजता जसे दिसले तसे.