साकुरी
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
साकुरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यामधील गाव आहे. शिर्डी पासुन गाव ५ किमी अंतरावर आहे. संत उपासनी महाराज वास्तव्यामुळे साकुरी गाव प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
उपासनी महाराज (१८७०-१९४१) साई बाबांचे शिष्य म्हणुन शिर्डी जवळ ४ वर्ष वास्तव्यास होते. १९१७ ते १९४१ पर्यंत ते साकुरीत वास्तव्यास राहिले. मेहेर बाबा हे उपासनी महाराजांचे शिष्य होते.