सावळीविहीर बुद्रुक
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
सावळीविहीर बुद्रुक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
सावळीविहीर बुद्रुक गावाची लोकसंख्या ७११५ आहे. यापैकी ३५७५ पुरुष आणि ३५४० महिला आहेत.
अर्थव्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
गावातील बहुतेक लोक शेती करतात. शिर्डी येथून नजीक असल्याकारणाने व्यापार देखील वाढतो आहे.
परिवहन[संपादन | स्रोत संपादित करा]
रस्ते[संपादन | स्रोत संपादित करा]
गावातून जाणारे दोन राज्य मार्ग अहमदनगर, नाशिक, पुणे आणि मुंबईला जोडतात.
लोहमार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
शिर्डी रेल्वे स्थानक गावासाठी सर्वाधिक जवळचे रेल्वे स्टेशन आहे.