Jump to content

सावित्रीजोती

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

सावित्रीजोती: आभाळाएवढी माणसं होती! ही सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका असून २६ डिसेंबर २०२० रोजी ही मालिका समाप्त झाली. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील मालिका असून सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. अक्षय पाटील या मालिकेचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक, विचारवंत व आंबेडकर-फुले विषयाचे संशोधक हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.[][]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

बालकलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • तृष्णिका — लहान सावित्रीबाई[]
  • गंगा मोरे – सावित्रीबाईंची जवळची बहीण[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी