सावित्रीबाई फुले (राजकारणी)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट पदाधिकारी

सावित्रीबाई फुले ( १ जानेवारी १९८१) ह्या भारतीय राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकत्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून २०१२ मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यांनी बहराईच येथून २०१४ची लोकसभा निवडणूक लढविली आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या.[] फुले पूर्वी बहुजन समाज पक्षच्या कार्यकर्त्या होत्या.[]

वैयक्तिक जीवन संपादन

१ जानेवारी १९८१ बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथील एक गरीब बौद्ध (पूर्वाश्रमीचे दलित) कुटुंबात झाला. डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्यावर लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरगौतम बुद्ध प्रभाव असून त्या बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. त्या साध्वीप्रमाणे भगवा पोषाख परिधान करतात, कारण याला बुद्धांनी परिधान केलेल्या चिरवाचा पवित्र रंग समजतात.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन