सिक्कीम संस्थान
Appearance


सिक्कीम संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान होते.
राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]
सिक्कीम संस्थानाची राजधानी गंगटोक हे नगर आहे.
चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]
सिक्कीम संस्थान पूर्व हिमालयात वसले असून या संस्थानाच्या पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट आणि दक्षिणेला बंगाल प्रांत होते.
क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]
सिक्कीम संस्थानाचे क्षेत्रफळ २८१८ चौरस मैल इतके होते.