Jump to content

सिलचर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक सिलचर रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्याच्या सिलचर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. २०१४ साली येथील रेल्वेमार्गाचे पूर्णपणे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर झाल्यानंतर सिलचर भारताच्या इतर भागासोबत जोडले गेले.

प्रमुख गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]