सुनील मनोहर गावसकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते,[१] आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही ५० च्या खाली गेली नाही.[२][३]

पुरस्कार

  • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे
सुनील गावसकर, एक भावमुद्रा

Sunil Gavaskar Graph.png

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:क्रम-सुरू साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-शेवट

साचा:५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७