सेंट्रल बँक ऑफ इंडिया
Jump to navigation
Jump to search
साचा:गल्लत भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९११ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत.