सैय्यद हैदर रझा
Appearance
सैय्यद हैदर रझा ( फेब्रुवारी २२, इ.स. १९२२) (२२-२-२२) हे भारतातील एक चित्रकार होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बार्बरिया इथे झाला.
शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]
नागपूरमधील `कला महाविद्यालय' व मुंबईतील `जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स' मध्ये त्यांनी कलाशिक्षण घेतले. इ.स. १९५० साली फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावर पॅरिसमधील `इकील नासनाल सुपीरियर दे बो आर्त' मध्ये इ.स. १९५०-५३ त्यांनी चित्रकलेचा पुढील अभ्यास केला.
पुरस्कार व सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]
- `प्री दला क्रितीक' पुरस्कार (इ.स. १९५६)
- पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९८१)
- ललित कला अकादमीची फेलोशिप (इ.स. १९८३)