Jump to content

स्मृती मंधाना

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती स्मृती श्रीनिवास मंधाना (१८ जुलै, १९९५:सांगली, महाराष्ट्र, भारत - ) ही भारताकडून २ कसोटी, २० एकदिवसीय आणि २० टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मंधाना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते स्मृती मंधाना ही चिंतामण व्यापार महाविदयालयाची विदयार्थीनी आहेसाचा:संदर्भ हवा तिला लहानपणापासुन क्रिकेटची आवड आहे ही आवड तिला तिच्या भावामुंळे निर्माण झालीसाचा:संदर्भ हवा

साचा:विस्तार