स्वामिनी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

स्वामिनी ही कलर्स मराठी वरील मालिका आहे. ही मालिका रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्यावर आधारित आहे.[१] मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स यांनी केली आहे. लेखन – दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या लहानपणीच्या भूमिकेत सृष्टी पगारे आणि तरुणपणीच्या भूमिकेत रेवती लेले [२] असून माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन आहेत.[३]

नवीन वेळेत

क्र. दिनांक वार वेळ
०९ सप्टेंबर २०१९ - २१ मार्च २०२० सोम-शनि
(कधीतरी रवि)
रात्री ८.३०
२१ जुलै - १० नोव्हेंबर २०२०
११ नोव्हेंबर - २६ डिसेंबर २०२० रात्री १०.३०

संदर्भ

साचा:संदर्भयादी