Jump to content

हडपसर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:पुणे उपनगरी रेल्वे/दौंड-बारामती साचा:मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग हडपसर रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुणे - दौंड दरम्यान धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या थांबतात.