हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)

हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

कोल्हापूर जिल्हा
सांगली जिल्हा

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

निवडणूक निकाल संपादन

साचा:माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल []

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ