१५ ऑगस्ट १९४७

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे.[१] ब्रिटिश सत्तेपासून या दिवशी मध्यरात्री १२ वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.[२]

संबंधित पुस्तके

  • ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)

हे ही पहा

संदर्भ