१९७५ क्रिकेट विश्वचषक

साचा:Infobox cricket tournament १९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जुन ते २१ जुन १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तानवेस्ट इंडीज) तसेच श्रीलंकापूर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

सामने पाढऱ्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीज ने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला.

न्यू झीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधीक धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर याने सर्वाधिक गडी बाद केले.

सहभागी देश संपादन

देश/संघ पात्रतेचा मार्ग पुर्वीच्या विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
साचा:Cr यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr आयसीसी संलग्न सदस्य, आमंत्रित पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण

मैदान संपादन

साचा:Clear

लंडन साचा:Location map+ लंडन
लॉर्ड्स क्रिकेट मैदान द ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ३०,००० प्रेक्षक क्षमता: २३,५००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बर्मिंगहॅम मँचेस्टर
एजबॅस्टन मैदान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: २१,००० प्रेक्षक क्षमता: १९,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नॉटिंगहॅम लीड्स
ट्रेंट ब्रिज मैदान हेडिंग्ले मैदान
प्रेक्षक क्षमता: १५,३५० प्रेक्षक क्षमता: १४,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

संघ संपादन

साचा:Main

साखळी सामने संपादन

गट अ संपादन

साचा:Main साचा:१९७५ क्रिकेट विश्वचषक गट अ गुण

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

गट ब संपादन

साचा:Main साचा:१९७५ क्रिकेट विश्वचषक गट ब गुण साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाद फेरी संपादन

साचा:Main

साचा:Round4

उपांत्य फेरी संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना संपादन

साचा:Main

अंतिम सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता. साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संघ मानांकन संपादन

८ संघाना स्पर्धेत खेळलेल्या सामन्यातील विजयी सामन्यानुसार मानांकन देण्यात आले.

साचा:Tooltip संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip
अंतिम सामना
साचा:Cr ९९९ ९७६ +२३ २०
साचा:Cr ११६६ १०६० +१०६ १२
उपांत्यफेरीत बाद
साचा:Cr ९८३ ५०६ +४७७ १२
साचा:Cr ८८६ ७८३ +१०३ १२
साखळी सामन्यात बाद
साचा:Cr ८०१ ६८२ +११९ +४.४५
साचा:Cr ४८५ ६८७ -२०२ +३.२४
साचा:Cr ५०० ७४५ -२४५ +२.७८
पुर्व आफ्रिका ३४२ ७२२ -३८० +१.९०

विक्रम संपादन

फलंदाजी संपादन

सर्वात जास्त धावा

  1. ग्लेन टर्नर (न्यु झीलंड) - ३३३
  2. डि.एल.अमिस्स (इंग्लंड) - २४३
  3. माजिद खाना (पाकिस्तान) - २०९

गोलंदाजी संपादन

सर्वात जास्त बळी

  1. जी.जे.गिल्मोर (ऑस्ट्रेलिया) - ११
  2. के.डी.बॉय्स (वेस्ट इंडीज) - १०
  3. बी.डी.ज्युलियन (वेस्ट इंडीज) - १०

अधिक माहिती ..

बाह्य दुवे संपादन

साचा:१९७५ क्रिकेट विश्वचषक साचा:१९७५ क्रिकेट विश्वचषक संघ साचा:क्रिकेट विश्वकप क्रम साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे