Jump to content

१९८८ आशिया चषक

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tournament १९८८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ३री स्पर्धा बांगलादेशमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशात प्रथमच लिस्ट-अ सामने स्वरुपाची स्पर्धा खेळवली जात होती. तेव्हा बांगलादेश आयसीसीचा पूर्ण सदस्य नव्हता. सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आले.

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सहभागी देश[संपादन | स्रोत संपादित करा]

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण आशिया चषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
साचा:Cr यजमान, एकदिवसीय दर्जा १९८६ तिसरे स्थान (१९८६)
साचा:Cr आयसीसी संपूर्ण सदस्य १९८४ विजेते (१९८४)
साचा:Cr १९८६ उपविजेते (१९८६)
साचा:Cr १९८६ विजेते (१९८६)

मैदाने[संपादन | स्रोत संपादित करा]

बांगलादेश
ढाका चितगाव
बंगबंधू नॅशनल स्टेडियम एम.ए. अझीझ स्टेडियम
सामने: ५ सामने: २
छायाचित्र उपलब्ध नाही.

गुणफलक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:१९८८ आशिया चषक

साखळी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे