आषाढ शुद्ध प्रतिपदा
Appearance
साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस

या दिवशी आषाढ मास सुरू होतो.
- हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणुन साजरा करतात.
- वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी पुण्यतिथी, गरूडेश्वर.
- भगवंत महाराज पुण्यतिथी, आर्वी (तेलंगराय) वर्धा जिल्हा