कांदिवली रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा कांदिवली हे मुंबई शहराच्या कांदिवली उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कांदिवली मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात.