Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९२

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tournament १९९२ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९९२ बेन्सन आणि हेजेस विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे पाचवे आयोजन होते. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशात २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ दरम्यान खेळवली गेली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा बेन्सन आणि हेजेस ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वे या ९ संघांनी सहभाग घेतला. या आधीची स्पर्धा भारत आणि पाकिस्तान मध्ये पाच वर्षांपूर्वी १९८७ साली झाली. मागील विजेते ऑस्ट्रेलिया संघ होता.

१९९२ च्या विश्वचषकात सर्वप्रथम खेळाडूंनी रंगीत कपडे घातले, सामने श्वेतवर्णाच्या क्रिकेट चेंडूनी खेळविण्यात आले आणि ब्लॅक साईडस्क्रिन होते ज्यात प्रकाशझोतात अनेक सामने खेळले गेले. १९९२ च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने बहिष्कार उठवत पुन्हा कसोटी दर्जा देत सदस्य केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला वहिला विश्वचषक होता.

इंग्लंड, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. २५ मार्च १९९२ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला २२ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. न्यू झीलंडच्या मार्टिन क्रोव ने स्पर्धेत सर्वाधीक ४५६ धावा केल्या तर पाकिस्तानच्या वसिम अक्रम सर्वाधीक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्य नियुक्त करत कसोटी दर्जा बहाल केला.

स्पर्धा प्रकार[संपादन | स्रोत संपादित करा]

या विश्वचषकात फक्त एकच गट बनवला गेला. प्रत्येक संघाने इतर सर्व संघांशी एक सामना खेळला. गट फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलकातील अव्वल चार संघ बाद फेरी साठी पात्र ठरले.

सहभागी देश[संपादन | स्रोत संपादित करा]

या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९९० आय.सी.सी. चषक

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
साचा:Cr यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य १९८७ विजेते(१९८७)
साचा:Cr १९८७ उपांत्य फेरी(१९७९, १९७९)
साचा:Cr आयसीसी संपूर्ण सदस्य १९८७ उपविजेते(१९७९, १९८७)
साचा:Cr १९८७ विजेते(१९८३)
साचा:Cr १९८७ उपांत्य फेरी (१९७९, १९८३, १९८७)
साचा:Cr पदार्पण पदार्पण पदार्पण
साचा:Cr १९८७ गट फेरी(१९७५, १९७९, १९८३, १९८७)
साचा:Cr १९८७ विजेते(१९७५, १९७९)
साचा:Cr १९९० आय.सी.सी. चषक १९८७ गट फेरी(१९८३, १९८७)

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख

मैदान[संपादन | स्रोत संपादित करा]

ऑस्ट्रेलियामधील मैदाने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Location map+

स्थळ शहर सामने
ॲडलेड ओव्हल ॲडलेड
लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान अल्बुरी
ईस्टर्न ओव्हल बॅलेराट
बेर्री ओव्हल बेर्री
द गॅब्बा ब्रिस्बेन
मानुका ओव्हल कॅनबेरा
बेलेराइव्ह ओव्हल होबार्ट
रे मिशेल ओव्हल मॅके
मेलबर्न क्रिकेट मैदान मेलबर्न
वाका मैदान पर्थ
सिडनी क्रिकेट मैदान सिडनी

न्यू झीलंडमधील मैदाने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Location map+

स्थळ शहर सामने
इडन पार्क ऑकलंड
लॅंसेस्टर पार्क क्राइस्टचर्च
कॅरिसब्रुक्स ड्युनेडिन
सेडन पार्क हॅमिल्टन
मॅकलीन पार्क नेपियर
पुकेकुरा पार्क न्यू प्लायमाउथ
बेसिन रिझर्व वेलिंग्टन

गट फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:१९९२ क्रिकेट विश्वचषक गट फेरी गुण साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाद फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख साचा:Round4

उपांत्य फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

पहिला उपांत्य सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

पहिल्या उपांत्य फेरीत, पाकिस्तानने स्पर्धेतील अपेक्षित विजेत्या न्यू झीलंडचा पराभव करून चार प्रयत्नांत पहिला उपांत्य फेरी सामना जिंकत प्रथमच विश्वचषक अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. न्यू झीलंडने प्रथम फलंदाजी करत २६२ धावा केल्या. त्यांचा कर्णधार मार्टिन क्रोव ९१ धावांवर असताना जखमी झाला, आणि दुखापत वाढवण्याचा धोका पत्करण्याऐवजी त्याने जॉन राइटला पाकिस्तानच्या डावात कर्णधारपद देण्याची निवड केली, जी घोडचूक ठरली. इंझमाम उल-हक फलंदाजीला आला तेव्हा पाकिस्तानला १५ षटकांत १२३ धावा हव्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ३७ चेंडूत ६० धावा करून आणि एक षटक शिल्लक असताना त्याने सामनावीराचा पुरस्कार जिंकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

दुसरा उपांत्य सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीत, सामना वादग्रस्त परिस्थितीत संपला जेव्हा, १० मिनिटांच्या पावसाच्या विलंबानंतर, सर्वाधिक उत्पादक षटकांची पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य १३ चेंडूत २२ धावांवरून एक चेंडूत २२ धावा अश्या अशक्य स्थितीत बदलून देण्यात आले. या घटनेमुळे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हा नियम बदलण्यात आला, आणि अखेरीस १९९९ क्रिकेट विश्वचषकपासून डकवर्थ-लुईस पद्धत वापरण्यास सुरुवात झाली. दिवंगत बिल फ्रिंडल यांच्या मते, पावसाच्या व्यत्ययावर जर डकवर्थ-लुईस पद्धत लागू केली असती, तर सुधारित लक्ष्य टाय होण्यासाठी चार किंवा अंतिम चेंडूवर विजयासाठी पाच धावा असे असते. डकवर्थ-लुईस पद्धतीमुळे दिवसाच्या आदल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे लक्ष्य देखील बदलले असते.

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख

मेलबर्न मधील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]

फलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वात जास्त धावा

  1. XXXXXXXXXXXX - XX
  2. XXXXXXXXXXXX - XX
  3. XXXXXXXXXXXX - XX

गोलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वात जास्त बळी

  1. XXXXXXXXXXXX - XX
  2. XXXXXXXXXXXX - XX
  3. XXXXXXXXXXXX - XX

अधिक माहिती ..

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:१९९२ क्रिकेट विश्वचषक साचा:क्रिकेट विश्वकप क्रम साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे