Jump to content

जनार्दन नवले

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

जनार्दन ग्यानोबा नवले (डिसेंबर ७, इ.स. १९०२; फुलगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत – सप्टेंबर ७, इ.स. १९७९, पुणे, महाराष्ट्र, भारत) पहिल्या भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता.

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. नवले. उभे शेवटचे

इ.स. १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवेलंनी पहिला चेंडू खेळला. .[] त्यांनी लॉर्ड्स वरिल सामन्यात, दोन्ही डावांमध्ये फलंदाजी ओपन केली. अनेक वर्षांसाठी त्यांनी हिंदु संघासाठी यष्टीरक्षण केले. त्यांनी हिंदु संघासाठी पदार्पण १६ व्या वर्षी केले.

वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी केली.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]