Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट चर्चात्मक कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम चर्चात्मक कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष कार्यक्रम
२००४
आमने सामने
झी न्यूज मराठी
नमस्कार अल्फा
२००६
झी न्यूज मराठी
नमस्कार झी मराठी
वस्त्रहरण

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]