निळ्या डोळ्यांची मुलगी

साचा:माहितीचौकट पुस्तक

निळ्या डोळ्यांची मुलगी ही शिल्पा कांबळे लिखित कादंबरी आहे.[][] या कांदबरीमध्ये शोषित, अत्याचारग्रस्त दलित स्त्रियांचे आणि दलित समाजाचे दुःख मांडले आहे. यात लेखिकेने उल्का चाळके व मीरा या दोन मुलींची कहाणी सांगितली आहे. उल्का ही बौद्ध असून कादंबरीची नायिका आहे. उल्का आंबेडकरवाद अंगीकारते आणि त्यातून तिला आत्मसन्मान मिळतो, तर मीरा ही त्या विचाराला स्वीकारत नाही आणि शेवटपर्यंत शोषितच राहते. ही कादंबरी आंबेडकरवाद तत्त्वज्ञान व स्त्रीवाद या तत्त्वांवर आधारलेली आहे.[]

बाह्य दुवे संपादन

साचा:संदर्भनोंदी