Jump to content

फजिल्का जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा फजिल्का जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली फिरोजपूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. फजिल्का जिल्हा पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान सीमेवर वसला असून फजिल्का येथे त्याचे मुख्यालय तर अबोहर हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

२०११ साली फजिल्का जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६३ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:पंजाब - जिल्हे