फजिल्का

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर फजिल्का (पंजाबी: ਫਾਜ਼ਿਲਕਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक लहान शहर व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फजिल्का जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फजिल्का शहर पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राजधानी चंदिगढच्या ३१० किमी पश्चिमेस व फिरोझपूरच्या ९० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली फजिल्काची लोकसंख्या ७६,४९२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या.