बुरोंडी
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
बुरोंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान संपादन
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
अपरान्त भूमीचे म्हणजेच कोकण प्रांताचे प्राचीन निर्माते मानले गेलेले भगवान परशुराम यांचे स्मारक बुरोंडी येथे आहे.पुण्यातील मॉडर्न ऑप्टीशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[१]
नागरी सुविधा संपादन
जवळपासची गावे संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/