Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौऱ्यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला.

याशिवाय भारतीय संघ, यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सोबत कार्लटन आणि युनायटेड मालिका ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.

दौरा सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रथम श्रेणी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

२६ – २९ नोव्हेंबर १९९९
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्बेन
भारतीय (२७७ आणि २०४) वि. क्विन्सलॅंड (४०१ आणि ८२/०)
क्विन्सलॅंड १० गडी राखून विजयी
धावफलक


२ – ५ डिसेंबर १९९९
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
भारतीय (१८५ आणि ३३१) वि. न्यू साऊथ वेल्स (२३१ आणि १९२)
भारतीय ९३ धावांनी विजयी
धावफलक


१७ – २० डिसेंबर १९९९
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
भारतीय (३१६/९घो आणि १३०/३) वि. टास्मानिया (५४८/५घो)
सामना अनिर्णित
धावफलक

सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

७ डिसेंबर १९९९
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंतप्रधान एकादश (३३४/५) वि. भारतीय (१७०)
पंतप्रधान एकादश १६४ धावांनी विजयी
धावफलक

कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कार्लटन आणि युनायटेड मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९९-२०००